
काय आहे लंपी विषाणू,लंपी रोगाची लक्षणे,लंपी रोगाची कारणे व प्रादुर्भाव,लंपी विषाणूचा उगम व भारतात प्रसार ,लंपी विषाणू प्रसार रोखण्यासाठी उपाय मराठी माहिती. नुकताच कोरोना वायरस नंतर गुरांमध्ये लंपी या रोगान थैमान घातले होते. लंपी हा त्वचाचा रोग आहे...