
ग्राम पंचायत हे खरे तर गाव स्तरावर लोकशाही पद्धतीने चालवणारे आणि सरकारी धोरणे आणि योजनांची अंमलबजावणी करणारे सर्वात लहान संस्था आहे. गावाचा कारभार सांभाळणारी ही मुख्य संस्था आहे. ग्रामपंचायत माहिती आपण पाहात आहोत.त्याचे सदस्य आणि सरपंच निवडण्यासाठी ग्राम स्तरावर निवडणुका घेतल्या...