
आर,गुंठा,एकर,बिघा,म्हणजे कीती? शेती मोजण्याची एकके.शेतकर्यांचा संबंध येणारा सर्वात महत्वपूर्ण कागद म्हणजे ७/१२ उतारा,तो उतारा वाचत असताना आपण काही शब्द बघतो ते म्हणजे आर,गुंठा, त्याच बरोबर इतरही शब्द तुमच्या कधी न कधी कानावर पडले असतील जसे की एकर,हेक्टर,बिघा हे...