पँनकार्ड आधार कार्ड लिंक मराठी माहिती पँनकार्ड आधार कार्ड लिंक कसे करावे.pancard link to adhar card marathi mahiti
पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे कोणत्याही भारतीय नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. अनेक सरकारी कामांमध्ये या दोन्ही गोष्टी अनिवार्यपणे आवश्यक आहेत, तुम्ही त्यांच्याकडून अनेक सरकारी फायदेही मिळवू शकता, त्यामुळे तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जुन 2023 आहे. जर तुम्ही दिलेल्या वेळेत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल.व तुम्ही पँनकार्ड चा वापर करु शकणार नाही त्यामुळे तुमच पँन आधार कार्डशी लिंक आहे का नाही हे आम्ही तुम्हाला या पँनकार्ड आधार कार्ड लिंक मराठी माहिती पँनकार्ड आधार कार्ड लिंक कसे करावे मराठी माहिती येथे येत आहोत चला तर मग पाहुया .
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे कसे कळेल?
तुम्हाला आधार-पॅन लिंक स्थिती तपासायची असल्यास तुम्ही खालील पध्दती ने चेक करु शकतात. चला तर पाहुया .
सर्वप्रथम e-filing असं टाईप करुन गूगल ला सर्च करायच आहे.त्यानांतर तूम्हाला इनकम टैक्स डिपार्टमेंट ची वेबसाइट दिसेल 👇👇👇👇
त्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची वेबसाईटवर क्लिक केल्यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे वेबसाईट मध्ये तुम्हाला थोडसं खाली स्क्रोल करावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर लिंक आधार स्टेटस असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे. खाली फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता .
👇👇👇
लिंक आधार स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होऊन तेथे तुम्हाला तुमचा पँन क्रमांक खालील रकान्यात तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.खाली फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता
👇👇👇
पॅन क्रमांक व आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली व्हिव लिंक आधार स्टेटस नावाचा ऑप्शन दिसेल.त्यावर क्लिक करा.
👇👇👇
युवर पँन कार्ड आँलरेडी लिंक इन गीव्हण your pan already linked to givan adhar आधार अशाप्रकारे तुमच्या समोर दिसेल. जरा अशा प्रकारचे नाँटिफीकेशन आले तर समजावे की आपलं पँन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे .
👇👇👇
अशाप्रकारे स्क्रीन वर तुम्हाला दिसेल.
आणखी वाचा >>आधार कार्ड अपडेट व डाउनलोड
आणखी वाचा >> FIR व NCR काय फरक आहे
आणखी वाचा >> मनरेगा जाँब कार्ड
पॅन कार्ड आधारशी लिंक करणे का आवश्यक आहे?
आपल्या देशात अनेक लोक कर चोरी करतात, त्यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळते, आणि पैसा जायला हवा, तेथे जात नाही, त्यामुळे देशाला किंवा राज्यालाही तोटा सहन करावा लागू शकतो, हे लक्षात घेऊन पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक करण्यात आले आहे.
वरीवरील सांगितल्याप्रमाणे तुम्हीही तुमचं पॅन कार्डआधार कार्डशी लिंक आहे का नाही हे मोबाईलवर पाहू शकता व वरी दिलेली माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा व इतराना शेअर करा व अशाच नवनवीन माहितीसाठी marathimahiti17.blogspt.com या वेबसाईटला भेट देत चला
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकान्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!